शासकीय औ.प्र.संस्थेत वृक्षारोपणासह विजय चौधरी यांचा सेवापूर्ती सोहळा संपन्न

सुवर्ण दिप न्यूज : मुख्य संपादक : राहुल डी गाढे



यावल (सुरेश पाटील)

येथील शासकीय आय.टी.आय.चे शिल्प निदेशक व्ही.पी.चौधरी हे शुक्रवार दि.३० जुन २०२३ रोजी ३६ वर्षाच्या प्रदिर्घ सेवेनंतर सेवानिवृत्त झाले. 

         या निमित्ताने येथील शासकीय आय.टी.आय मधे आयोजित छोटेखानी कार्यक्रमात औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतील त्यांच्या सहकाऱ्यांसह प्रशिक्षणार्थ्यांनी आयोजित सेवापूर्ती सोहळा कार्यक्रमात त्यांना निरोप दिला याप्रसंगी त्यांना सपत्नीसह भावी आयुष्यासाठी शुभेच्छा व स्नेहपूर्ण निरोप दिला. कार्यक्रमाचे औचित्य साधत औद्योगिक प्रशिक्षण संस्था आवारात वृक्षारोपण सुद्धा करण्यात आले,सेवापूर्ती सोहळ्यात प्रामुख्याने जिल्हा व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण अधिकारी एस.एम.पाटील , प्राचार्य टी.आर.पाटील,  शिल्प निदेशक श्रध्दा फेगडे, एस.एम.बडे,ए.वाय.भाबड,  व्ही.व्ही.महाजन,पी.व्ही. न्याहळदे,पी.एम.तांबट , बी.डी.फालक, ए.एस.येवले,  बी.एम.देशमुख,एन. टी .दालवाले,डी.एल.तडवी रागिनी पाटील व प्रशिणार्थी उपस्थित होते.

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!