आदिल तडवी डिप्लोमा इन सिव्हील इंजिनिअरिंगच्या परीक्षेत ७१.६८ टक्के गुण प्राप्त करून उत्तीर्ण

सुवर्ण दिप न्यूज : मुख्य संपादक : राहुल डी गाढे

 


फैजपूर प्रतिनिधी

पाचोरा येथील हाजी मुस्तफा नजीर तडवी यांचे चिरंजीव आदिल तडवी दत्ता मेघे कॉलेज ऑफ इंजीनियरिंग ऐरोली, (नवी मुंबई) डिप्लोमा इन सिव्हील इंजिनिअरिंग च्या परीक्षेत 71.68% ए ग्रेड गुण प्राप्त करून उत्तीर्ण  झाले.[ads id="ads1"]

   कै. स्वर्गीय नजीर बलदार माजी नगरसेवक यांचे नातु तसेच फैजपूरचे पत्रकार राजु तडवी यांचे पुतणे आहे आदिल तडवी याचे तडवी समाजातुन  सर्वत्र अभिनंदन होत आहे.

#buttons=(Ok, Go it!) #days=(5)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!