यावल तालुका प्रतिनिधी :- मिलिंद जंजाळे
यावल तालुक्यातील कोरवापली या गावातील जिल्हा परिषद मुलांच्या शाळेत गणवेश वाटप करण्यात आले.
तालुक्यातील कोरपावली येथिल जिल्हा परिषद मुलां मुलींच्या शाळेत सर्व शिक्षा अभियान अंतर्गत सर्वच विद्यार्थ्यांना गणवेश वाटप करण्यात येऊन गणवेश वाटपाचा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.[ads id="ads1"]
कार्यकर्माच्या अध्यक्षास्थानी कोरपावली येथिल माजी सरपंच जलील पटेल होते तर कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून केंद्रप्रमुख विजय ठाकूर हे होते त्यावेळी मुख्यध्यापक धनराज कोळी सर ,तलाठी मुकेश तायडे, कोतवाल बबलू महाजन,उमेश जावळे, उर्दू शाळेचे मुख्याध्यापक कूतबुद्दीन जनाब, शिक्षक निवृत्ती भिरुड सर,जाकीर शाह सर,काळे सर, इसाक पटेल,नय्युम पटेल, राजू अडकमोल,सलीम तडवी,इसरार पटेल सहित गावातील नागरिक मुलांचे पालक आणि विद्यार्थी मोठया संख्येने उपस्थित होते.