भुसावळ: येथे महिला धम्म उपासिका शिबीराचे उद्घाटन मैत्रेय बुद्ध विहार, नालंदा नगर दिनांक 23/07/2023 प्रमुख उपस्थिती आद. प्रा. आनंद ढिवरे जिल्हा सरचिटणीस, भारतीय बौध्द महासभा, जिल्हा शाखा जळगाव पूर्व यांच्या हस्ते करण्यात आले. [ads id="ads1"]
सदर कार्यक्रमाला आद. शैलेंद्र जाधव गुरुजी जिल्हा कोषाध्यक्ष, प्रियंका ताई अहिरे जिल्हा उपाध्यक्षा, आद. एस पी जोहरे जिल्हा सचिव संरक्षण, आयु. प्रकाश सरदार जिल्हा संघटक, लता ताई तायडे वरिष्ठ केंद्रीय शिक्षिका, वैशाली ताई सरदार केंद्रीय शिक्षका, सीमा ताई अहिरे केंद्रीय शिक्षिका उपस्थित होते. सुत्रसंचलन प्रविण डांगे गुरुजी तालुका अध्यक्ष भुसावळ यांनी केले. आभार प्रदर्शन एस पी जोहरे जिल्हा सचिव संरक्षण विभाग भारतीय बौध्द महासभा जिल्हा शाखा जळगाव पूर्व यांनी केले.