फैजपूर प्रतिनिधी सलीम पिंजारी तालुका यावल
अडावद तालुका चोपडा येथील सामाजिक कार्यकर्ते जहांगीर ए खान हे स्वच्छने सेवानिवृत्त झाले असून शासकीय सेवेत असताना त्यांनी अनेक हिताचे प्रश्न सोडविण्यासाठी रुग्णसेवा तसेच महिलांचे अनेक अडचण निर्माण करणारे प्रश्न सोडवण्यासाठी अनेक गरीब गरजू चे अडचण निर्माण करणारे प्रश्न शासन दरबारी सार्वजनिक सुट्टीत सुद्धा त्यांनी या माध्यमांने ते समाजसेवा करीत होते त्यांनी वेगवेगळ्या समाजासाठी समाजसेवा व्हावी म्हणून त्यांनी स्वच्छते सेवानिवृत्त घेतली असून नऊ वर्ष सेवा बाकी होती तरी देखील त्यांनी स्वच्छने सेवा नियुक्ती घेतली.[ads id="ads1"]
याप्रसंगी जहांगीर ए खान यांना शुभेच्छा देताना अल्पसंख्यासेवा संघाचे जळगाव जिल्हा महासचिव जुनेद एम खान जिल्हा उपाध्यक्ष अकबर काकर गुलाम मिर्झा अडावद चे शहर उपाध्यक्ष सद्दाम भाई खाटीक जावेद पठाण डॉक्टर नासिर सर डॉक्टर मोहसीन सर तसेच साहिल पठाण सामाजिक कार्यकर्ते चाहत भाई यावेळी उपस्थित होते