नांदगाव - प्रतिनिधी ( मुक्ताराम बागुल) : नांदगाव कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये दिनांक 27 2018 रोजी प्रधानमंत्री किसान समृद्धी केंद्राचे उद्घाटन झाले. उदाहरण प्रसंगी आज आधुनिक शेती प्रधान देशाचे आधुनिक मा. पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी जी राजस्थानच्या शिकर येथे 1.25 पंतप्रधान किसान समृद्धी केंद्र देशाला समर्पित करणार आहे व 8.50 कुठे शेतकरी यांच्या अकाउंट मध्ये किसान सन्मान योजनेअंतर्गत 17000 कोटी रुपयांची 14 व्हि वी किस्त जमा होणार आहे. [ads id="ads1"]
या कार्यक्रमाच्या लाईव्ह ऑनलाइन ऑनलाइन कार्यक्रमात भारतीय जनता पार्टी चे नांदगाव विधानसभा प्रमुख श्री पंकजभाऊ खताळ , भारतीय जनता पार्टीचे नाशिक जिल्हा व्यापारी आघाडीचे अध्यक्ष श्री दत्तराजभाऊ छाजेड, भारतीय जनता पार्टीचे माजी जिल्हा महामंत्री भाऊराव निकम, भाजपा जिल्हा मंत्री श्री सागर भाऊ फाटे, भाजपा शहराध्यक्ष श्री उमेशभाऊ उगले, ब्रुजेश पाटील, मनमाडचे भाजपा सरचिटणीस नितीन परदेशी, दिव्यांग आघाडीचे दीपक पगारे, भाजपाचे श्री रावसाहेब वानखेडे, शिवसेना शिंदे गटाचे युवा सेना जिल्हा पदाधिकारी सागर भाऊ हिरे, भरतभाऊ पारख, नांदगाव तालुका कृषी अधिकारी डमाळे , मधुकर नेरकर, व सर्व सहकारी व कर्मचारी , संपूर्ण कृषी उत्पन्न बाजार समितीचे सर्व शेतकरी बांधव आणि बाजार समितीचे अधिकारी उपस्थित होते.