चोपडा विधानसभेचे आमदार सौ. लताबाई सोनवणे यांच्या हस्ते जलपूजन

सुवर्ण दिप न्यूज : मुख्य संपादक : राहुल डी गाढे

चोपडा विधानसभेचे आमदार सौ. लताबाई सोनवणे यांच्या हस्ते जलपूजन

यावल तालुका प्रतिनिधी (मिलिंद जंजाळे )

 दिनांक 29/7/23 रोजी माजी कार्य सम्राट आमदार प्रा. चंद्रकांत सोनवणे यांचे मार्गदर्शनाखाली निंबा देवी धरणाचे जन पूजन विधानसभेच्या आमदार सौ. लताताई चंद्रकांत सोनवणे यांच्या शुभहस्ते करण्यात आले. या जलपूजन प्रसंगी सौ लताताई सोनवणे यांचे जावई डॉक्टर शंतनु भारद्वाज व मुलगी डॉक्टर अमृता भारद्वाज उपस्थित होते. [ads id="ads1"] 

  याप्रसंगी सूर्यभान पाटील, भरत चौधरी, यांनी आमदार सौ लताताई सोनवणे यांच्या विकास कामांविषयी माहिती दिली.जलपूजन प्रसंगी सूर्यभान पाटील, भरत चौधरी,गोटू सोनवणे, लक्ष्मण बडगुजर , प्रकाश कोळी, कैलास साळुंखे,युवराज पाटील, मुबारक तडवी , दीपक कोळी, संजय पाटील,सुधाकर कोळी, रहेमान तडवी, कुर्बान तडवी,नायगाव येथील राजेंद्र पाटील, बाला पाटील, [ads id="ads2"] निलेश पाटील, सरफराज तडवी, चेतन पाटील, उत्तमराव सपकाळे,बाबुलाल पाटील, मनोहर भालेराव, मधूकर पाटील, आडगाव चे प्रशांत पाटील,दीपक पाटील, रशीद तडवी, जुम्मा तडवी, रामप्रसाद पाटील, रसूल तडवी, तुराब तडवी, पवार अकबर तडवी, जुम्मा तडवी, दिलीप तडवी, बबलू तडवी, बारेला, इदा बारेला, परिसरातील सर्व शिवसेना पदाधिकारी उपस्थित होते.

#buttons=(Ok, Go it!) #days=(5)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!