यावल (किरण तायडे) : यावल तालुक्यातील न्हावी ग्रामपंचायत चे सरपंच उपसरपंच ग्रामविकास अधिकारी व सर्व कर्मचारी वर्ग यांनी महार रेजिमेंटचे प्रशिक्षण पूर्ण करून आपल्या गावी आलेले फौजी रोहित रवींद्र तायडे यांना पुष्प हार व शाल देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला व त्यांना पुढच्या जीवनाच्या वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.



