अंगणवाडी सेविका यांनी केला स्वतंत्र दिनी सैनिकांचा सत्कार

सुवर्ण दिप न्यूज : मुख्य संपादक : राहुल डी गाढे


अंगणवाडी सेविका यांनी केला स्वतंत्र दिनी सैनिकांचा सत्कार

यावल तालुका प्रतिनिधी :- मिलिंद जंजाळे

यावल तालुक्यातील शिरसाड या गावी जिल्हा परिषद  मुलामुलींची शाळा शिरसाड येथे स्वतंत्र दिनाचे औचित साधून सैनिक कुमार नयन गणेश बाऱ्हे देश सेवेसाठी आर्मी मध्ये पदभार स्वीकारला असुन युवकांना प्रेरणा मिळावी व अनेक युवकांनी देश सेवे साठी तयारी दर्शवावी या उद्देशाने स्वतंत्र दिनी कुमार नयन गणेश बाऱ्हे त्यांच्या सत्कार शिरसाड येथिल अंगणवाडी सेविका फिरके, कोकिळा उत्तम पाटील, तनुजा मोहम्मद तडवी, कुमाबाई गोपाळ कोळी, मदसनीस दीपाली तळेले, वैशाली भालेराव, मदिना तडवी, नवनिर्वाचित मदसनीस शुभांगी गणेश तायडे यांच्या सह अंगणवाडी सेविका मदसनीस यांच्या हस्ते सैनिक भरतीत नुकताच पदभार स्वीकारणारे भारतीय जवान कुमार नयन गणेश बाऱ्हे यांचा जलोष्यात सत्कार करण्यात आला यावेळी शिरसाड येथिल ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!