भोपाळ येथील सांस्कृतिक मंत्रालय साहित्य संमेलनात यावल तालुक्यातील अनिसा तडवी यांची निवड

सुवर्ण दिप न्यूज : मुख्य संपादक : राहुल डी गाढे


यावल (फिरोज तडवी)

 सांस्कृतिकअमृतमहोत्सवा निमित्त ‘ उन्मेष हा साहित्यिक कार्यक्रम साहित्य एकादमी दिल्ली च्या वतीने 3 ते 6 ऑगस्ट दरम्यान भोपाळ येथे आयोजित करण्यात आली आहे. या आंतरराष्ट्रीय साहित्य संमेलनात देश विदेशातील 600 साहित्यिकरांची निवड केली आहे.[ads id="ads1"] 

   यात  जळगाव जिल्ह्यातील यावल तालुक्यातील आदिवासी तडवी भिल्ल समाजाच्या अनिसा सलीम तडवी यांचाही समावेश आहे त्यांची आत्ता पर्यंत तडवी -भिल्ल, मराठी, हिंदी भाषेतून लेखन, कविता सादर केल्या आहेतआदिवासी तडवी भिल्ल समाजावर त्या लेखन करून कविता  प्रसारण करणार आहेत.[ads id="ads2"] 

   त्यांचा संपूर्ण तडवी भिल्ल आदिवासी समजकडून अभिनन्दनाचा वर्षाव होत आहेअनिसा सलीम तडवी ह्या मूळच्या   यावल तालुक्यातील हबर्डी येथील रहिवासी  असून  त्या सध्या विशाखा विद्यालय उल्हासनगर 4 येथे सेवार्थ आहेत, जळगाव जिल्ह्यातील आदिवासी बांधव मोठ्या अभिमानाने मान उंचावून  आदिवासी समाजासाठी एक गौरव शाली कार्य असून तडवी भिल्ल समाजाकडून कौतुक केले जात आहे

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!