रावेर (सुवर्ण दिप वृत्तसेवा) : दिनाक 9 ऑगस्ट 2023 रोजी विटवे गृप ग्रामपंचायत कार्यालयात जागतिक आदिवासी दिन उत्साहात साजरा सर्व प्रथम भगवान एकलव्य, क्रांतिकारक बिरसा मुंडा, खाजा नाईक, टंट्या मामा भिल्ल, यांची प्रतिमा, रतन भिल्ल यांचे हस्ते [ads id="ads1"] ग्रामसेवक आयु. मंगेश पाटील व जनक्रांती मोर्चा युवा जिल्हाअध्यक्ष आयु. साहेबराव वानखेड़े यांच्या उपस्थित गृप ग्रा. पं. विटवे कार्यालयास भेट देण्यात आली व यानंतर क्रांतिकारकांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुण धुप पूजा करण्यात आले या प्रसंगी पोलीस पाटील आयु. बाळु पवार आयु. सुरेश तायड़े, मिथुन मनुरे व गावातील गावकरी उपस्थित होते.
गृप ग्रामपंचयात विटवे येथे जागतिक आदिवासी दिन उत्साहात साजरा
गुरुवार, ऑगस्ट १०, २०२३