रावेर तालुक्यातील ऐनपुर येथील वाल्मीक नगर मध्ये जागतिक आदिवासी गौरव दिवस मोठ्या उत्साहात साजरा

सुवर्ण दिप न्यूज : मुख्य संपादक : राहुल डी गाढे

 


रावेर (सुवर्ण दिप वृत्तसेवा) : रावेर तालुक्यातील ऐनपुर येथील वाल्मीक नगर मध्ये जागतिक आदिवासी गौरव दिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला आहे. दिनांक 9 ऑगस्ट रावेर तालुक्यातील ऐनपुर येथील वाल्मीक नगर मध्ये.9 ऑगस्ट कोळी बांधव यांनी जगातीक आदिवासी गौरव दिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. याप्रसंगी सर्वप्रथम बिरसा मुंडा यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.[ads id="ads1"] 

या प्रसंगी उपस्थित मान्यवर प्रहार जनशक्ती उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष अनिल भाऊ चौधरी प्रहार दिव्यांग क्रांती संघटना जिल्हाध्यक्ष बाळासाहेब पाटील प्रहार दिव्यांग क्रांती संघटना जिल्हा सल्लागार श्री  राजमाला दादा वाघ  प्रहार दिव्यांग क्रांती संघटना जिल्हा उपाध्यक्ष दिनेश भाऊ सैमिरे प्रहार दिव्यांग क्रांती संघटना तालुका अध्यक्ष जितेंद्र कोळी रावेर लोकसभा कोळी महासंघ अध्यक्ष हरीलाल भाऊ कोळी उपाध्यक्ष विनायकराव कोळी रोजगार आत्माराम कोळी पंडीत कोळी सुभाष कोळी चंद्रकात कोळी ईश्वर कोळी[ads id="ads2"]  आदिवाशी जिल्हा अध्यक्ष्य मनुभाऊ कोळी रावेर तालुक अध्यक्ष बंडू कोळी रावेर ता अध्यक्ष नारायण कोळी पृथ्वीराज जेतकर जयराम कोळी चीतामन कोळी गप्फूर कोळी, निलेश कोळी, अनिल कोळी, प्रविण जैतकर, छोडू जैतकर दिपक कोळी बाळू कोळी सावदा शिवा कोळी गोपाल कोळी खिरवड  अशोक कोळी, लखन कोळी वाघोदा,विनोद कोळी खिर्डी, सुनिल कोळी खीरकड,वासुदेव जैतकर ,विक्की जैतकर,राजू महाले, महेंद्र महाले, सोपान कोळी, शांताराम जैतकर, विजय जैतकर,प्रविण जैतकर आदित्य जैतकर चितामन कोळी शाताराम जावळे सिताराम जैतकर लोटू मिस्री गंभीर उन्हाळे राहूल कोळी संजय कोळी आदलवाडी अनिल अट्रावलकर शरद कोळी ग्रा प सरंपच संजय तायडे विनोद कोळी खिर्डी  गणेश जैतकर अशोक कोळी सुनिल कोळी भगवान कोळी दिलीप कोळी संदीप जेतकर कीशोर कोळी सुधीर सोनवने नितिन तायडे मधुकर कोळी प्रमोद जैतकर संजय संपकाडे बाडू कोळी या जयंतीला सर्व कोळी समाज उपास्थित होते.

#buttons=(Ok, Go it!) #days=(5)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!