शारदा विद्या मंदिर साकळी येथे संस्थेचे अध्यक्ष कै. दादासाहेब वसंतराव महाजन यांच्या स्मृतिप्रित्यर्थ वृक्षरोपण!

सुवर्ण दिप न्यूज : मुख्य संपादक : राहुल डी गाढे


यावल तालुका प्रतिनिधी :- मिलिंद जंजाळे

१५ ऑगस्ट २०२३ मंगळवारी शारदा विद्या मंदिर साकळी येथे संस्थेचे अध्यक्ष कै. दादासाहेब वसंतराव महाजन यांच्या स्मृती प्रित्यर्थ वृक्षरोपण करण्यात आला. [ads id="ads1"] 

  यावेळी प्रगतीशील शेतकरी जितेंद्र वसंतराव महाजन, ज्येष्ठ संचालक मुख्तार सरदार तडवी, संस्थेचे कार्याध्यक्ष  श्री प्रमोद भाऊ रमेश सोनवणे, सन्माननीय संचालक मंडळ, गावातील प्रतिष्ठित नागरिक , पदाधिकारी, विद्यालयाचे प्राचार्य आर जे महाजन, पर्यवेक्षक  एस जे पवार, शिक्षक शिक्षिका शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!