लोकन्यायालयाच्या अध्यक्षस्थानी रावेर न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश श्री. प्रविण पी. यादव होते तर रावेर वकील संघाचे अध्यक्ष ऍड. शितल जोशी, उपाध्यक्ष ऍड. बी. डी. निळे, सचिव ऍड. दिपक गाढे, सहसचिव ऍड. किशोर पाटील, सरकारी वकील डुट्टे,ऍड. प्रविण पासपोहे,ऍड. विपीन गडे,ऍड. योगेश गजरे, ऍड. सुभाष धुंदले, ऍड.डी. ई. पाटील, ऍड. तुषार चौधरी,ऍड. दिपक पी. गाढे, ऍड. सलीम जमलकर, ऍड.मिलिंद पाटील, ऍड. आर. ए. पाटील, ऍड. डी. डी. ठाकूर,ऍड. जगदीश महाजन, ऍड. रमाकांत महाजन,ऍड. अमोल कोंघे, ऍड. उदय सोनार, ऍड. के. बी. खान, ऍड. तुषार महाजन, ऍड. मुजाहीद शेख, ऍड. सैय्यद, ऍड. मोहन कोचूरे, ऍड. शिवदास कोचूरे, ऍड. आनंद वाघोदे, ऍड. निलेश महाजन आदी वकील उपस्थित राहून लोकन्यायालय यशस्वीतेसाठी प्रयत्न केले.[ads id="ads2"]
पंच न्यायाधीश म्हणून ऍड. दिपक तायडे यांनी काम पाहिले. यावेळी सहाय्यक अधीक्षक एल. आर. पाटील , डी. जी.इंगळे भाऊसाहेब, बी. के. तडवी, विश्वनाथ चौधरी, डी. एस. डिवरे, निखिल पाटील, एस. एस. पठाण, राहुल सोनवणे, भरत बारी, सिद्धार्थ जाधव,भूषण महाजन,चेतन पवार, किरण पाटील, भगवान चौधरी आदी न्यायालयीन कर्मचारी यांनी उपस्थित राहून सहकार्य केले.
हेही वाचा :रावेर तालुक्यातील विवरे येथे मराठा समाजातर्फे रास्ता रोको आंदोलन