रावेर (सुवर्ण दिप वृत्तसेवा) : रावेर वंचित बहुजन आघाडी या पक्षाची महत्त्वपूर्ण बैठक दिनांक 3 सप्टेंबर रविवार रोजी दुपारी 12 . वाजता वंचित बहुजन आघाडीचे रावेर तालुका अध्यक्ष बाळू शिरतुरे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न होणार आहे.[ads id="ads1"]
श्रद्धेय बाळासाहेब तथा प्रकाशजी आंबेडकर यांच्या आदेशान्वये बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे .ही बैठक अत्यंत महत्त्वाची असून या बैठकीला मार्गदर्शन करण्यासाठी वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष विनोद भाऊ सोनवणे जिल्हा महासचिव दिनेश भाऊ ईखारे ,जिल्हा कामगार युनियन अध्यक्ष बालाजी पठाडे, महिला आघाडी जिल्हाध्यक्ष वंदनाताई सोनवणे रावेर तालुका अध्यक्ष सौ गायत्रीताई कोचुरे जिल्हा उपाध्यक्ष रफिक बॅग, जिल्हा, संघटक याकूब शेख नजीर हे उपस्थित राहणार आहे.[ads id="ads2"]
तरी या बैठकीला वंचित बहुजन आघाडी या पक्षाच्या सर्व तालुका पदाधिकारी, महिला पदाधिकारी पदाधिकारी ,शहर पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी हजर राहावे असे आव्हान ता . सरचिटणीस कांतीलाल गाढे, ता . उपाध्यक्ष सलीम शहा ता . सचिव अर्जुन वाघ ता . उपाध्यक्ष सुरेश अटकाळे ता .सचिव ज्ञानेश्वर तायडे ता संघटक कंदरसिंग बारेला राहुल सवणे, सलमान शहा, अजय तायडे, कैलास तायडे ,शंकर लहासे ,राजेंद्र अवसरमल, शिवा बेलदार, दौलत अडांगळे, किरण पोहेकर, दीपक वाघ, फिरोज तडवी ,काशिनाथ ससाने, फारूक तडवी, धनराज ससाणे, विजय ससाने, इत्यादींनी आव्हान केले आहे.


