यावल (सुरेश पाटील) यावल येथील सर्वोदय गणेश मंडळाला सलग ५० वर्ष पूर्ण झाली त्यानिमित्त त्यांनी काल शुक्रवार दि.२२ रोजी फैजपूर येथील संजीवनी ब्लड सेंटर व यावल येथील सर्वोदय गणेश मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने यावल येथे गणेश मंडळाजवळ रक्तदान शिबिर घेतले या शिबिरात एकूण ५० रक्तदात्यांनी रक्तदान केले.[ads id="ads1"]
कार्यक्रम यशस्वीतेसाठी मंडळाचे अध्यक्ष मनोज करण कर,उपाध्यक्ष दिलीप वाणी, सचिव मंदार गडे,प्रमोद गडे, संजय गडे,बाळकृष्ण गाजरे, डॉ.योगेश गडे,डॉक्टर धीरज पाटील,पांडुरंग नेरकर,डॉ. निलेश गडे, माजी नगरसेवक जगदीश कवडीवाले,गणेश खर्चे,दिलीप गडे,गणेश खलसे, सुनील मोरे,तेजस गडे,हितेश देशमुख,आयुष वाणी,शुभम गडे,श्रीनंद गडे,अथर्व नागराज, देवा बडगुजर,तुषार गडे, सर,पिंटू मोरे,राजेश श्रावगी, यांनी कार्यक्रम यशस्वीतेसाठी परिश्रम घेतले.


