साकळी येथिल रुग्ण वाहन चालक शोएब शेख यांचा निरामय हॉस्पिटल यांच्या शिबिरात सत्कार

सुवर्ण दिप न्यूज : मुख्य संपादक : राहुल डी गाढे

 

साकळी येथिल रुग्ण वाहन चालक शोएब शेख यांचा निरामय हॉस्पिटल यांच्या शिबिरात सत्कार

यावल तालुका प्रतिनिधी :- मिलिंद जंजाळे

यावल तालुक्यातील साकळी येथे दिनांक :- 03/09/2023 रोजी पीक संरक्षण सोसायटी मध्ये यावल येथिल निरामय हॉस्पिटल तर्फे आरोग्य शिबीराचे आयोजन करण्यात आले होते. यात साकळी येथिल प्राथमिक आरोग्य केंद्रात 102 वर काम करणारे वाहन चालक शेख शोएब शेख शकील यांचा सत्कार डॉ. पदमनाथ देशपांडे यांनी केला.[ads id="ads1"] 

साकळी येथे रविवार दिनांक :- 03/09/2023 रोजी पीक संरक्षण सोसायटी सभागृहात निरामय हॉस्पीटल यांच्या तर्फे आरोग्य शिबीर घेण्यात आले या शिबिरात असंख्य नागरिकांनी लाभ घेतला यावेळी साकळी येथिल प्राथमिक आरोग्य केंद्रात 102 वर काम करणारे वाहन चालक शेख शोएब शकील शेख हे साकळी प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये अहो रात्र रुग्णांना सेवा देत असुन त्यांचा आरोग्य सेवेत महत्वाची कामगिरी बजावत असल्याने त्यांचा सत्कार निरामय हॉस्पीटल यावल चे संचालक डॉ पदमनाथ देशपांडे व डॉ कल्पना देशपांडे यांनी केला. यावेळी साकळी येथिल नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!