नांदगाव तहसील कार्यालयासमोर वंचित बहुजन आघाडीचे तालुकाध्यक्ष बाळासाहेब बोरकर यांचे आमरण उपोषण

सुवर्ण दिप न्यूज : मुख्य संपादक : राहुल डी गाढे

 

नांदगाव तहसील कार्यालयासमोर वंचित बहुजन आघाडीचे तालुकाध्यक्ष बाळासाहेब बोरकर यांचे आमरण उपोषण

नांदगाव प्रतिनिधी (मुक्ताराम बागुल) :----  सकल धनगर समाज बांधवांच्या न्याय हक्कासाठी सत्तर वर्षांपासून प्रलंबित असलेल्या ST आरक्षणासाठी वंचित बहुजन आघाडीचे नांदगाव तालुकाध्यक्ष मा. बाळासाहेब राजाराम बोरकर हे दिनांक 12 सप्टेंबर 2023 रोजी मंगळवारी जुने तहसील कार्यालय नांदगाव जिल्हा नाशिक येथे अमर उपोषणाला बसणार आहे. तरी सर्व समाज बांधवांनी हजारोंच्या संख्येने उपस्थित राहावे असे आव्हान करण्यात आले आहे.[ads id="ads1"]

       या अमर पोषणाच्य अनुषंगाने दिनांक 12 सप्टेंबर 2023 रोजी मंगळवारी सकाळी दहा वाजता वंचित बहुजन आघाडी नांदगाव तालुकाध्यक्ष बाळासाहेब बोरकर हे आमरण उपोषणाला बसणार आहोत. त्यांना पाठिंबा देण्यासाठी मनमाड शहरातील कमिटीतील सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते  आणि कमिटीतील सर्व पदाधिकारी या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी जाणार आहेत.

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!