यावल (सुरेश पाटील)
यावल तालुक्यातील सकल मराठा समाजाचे पदाधिकारी यांनी आज रविवार दि.10 रोजी मनोज जरांगे पाटील रा.अंतरवाली सराटी ता.अंबळ जि.जालना यांची उपोषणस्थळी भेट घेत तब्बेतीची विचारपूस करून जळगाव जिल्हा सकल मराठा समाजाच्या वतीने जाहीर पाठींबा असल्याचे सांगीतले. [ads id="ads1"]
मनोज जरांगे पाटील हे मराठा समाजासाठी स्वतःच्या जिवाची परवा न करता गेल्या १३ दिवसांपासून अन्न त्याग करून उपोषणाला बसले आहेत.[ads id="ads2"]
यावेळी प.स.चे माजी उप सभापती उमाकांत(छोटु आबा) रामराव पाटील पत्रकार आर.ई. पाटील सर सामाजीक कार्यकर्ते योगेश देविदास पाटील,पंकज सुधाकर हिवराळे, सचिन बळीराम पाटील हिंदवी स्वराज्य सेनेचे राहुल कडू पाटील,मोहन रमेश पाटील,
सचिन बळीराम पाटील,डिगंबर हनुमंतराव पाटील,दत्तात्रय भिमराव पाटील इ.उपस्थीत होते.



