शिक्षणाधिकारी विश्वनाथ धनके व बाल संस्कार विद्या मंदिराकडून स्वच्छता मोहीम पंधरवाडा

सुवर्ण दिप न्यूज : मुख्य संपादक : राहुल डी गाढे


यावल (सुरेश पाटील)

आज रविवार दि.1रोजी बाल संस्कार माध्यमिक विद्यालय व बाल संस्कार विद्या मंदिर कडून यावल शहरात यावल पंचायत समितीचे गटशिक्षण अधिकारी विश्वनाथ धनके यांच्या खास उपस्थितीत स्वच्छता पंधरवाडा निमित्त स्वच्छता कार्यक्रम राबवण्यात आला.[ads id="ads1"]

    या कार्यक्रमासाठी माननीय गटशिक्षणाधिकारी विश्वनाथजी धनके साहेब तसेच केंद्रप्रमुख शेख शाकीर शेख खलील हे उपस्थित होते कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी मुख्याध्यापक  अतुल गर्गे व सुनील माळी यांनी प्रयत्न केले तसेच या कार्यक्रमासाठी शाळेतील सर्व शिक्षक ललित चौधरी, नितीन बारी ,सुनील देशमुख, पंढरीनाथ महाले,रामदास भिरुड,[ads id="ads2"]पुरुषोत्तम साठे,राजेंद्र पालक,रोहित भालेराव,सलीम तडवी,प्रशांत महाजन,चेतन चौधरी, सौ.काकडे मॅडम व सौ. गाजरे मॅडम व शिक्षकेतर कर्मचारी सुनील श्रावगी, प्रकाश जयकारे,दिपक सपकाळे,सुनील सूर्यवंशी व विद्यार्थी उपस्थित होते सर्व विद्यार्थ्यांनी आजूबाजूचा परिसर स्वच्छ केला तसेच स्वच्छते संदर्भात जागृती होण्यासाठी विद्यार्थ्यांची रॅली  काढण्यात आली.

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!