यावल तहसीलदारांनी शिक्षक मतदार संघ मतदार नोंदणी बाबत घेतली बैठक

सुवर्ण दिप न्यूज : मुख्य संपादक : राहुल डी गाढे

 


यावल  ( सुरेश पाटील ) आज शनिवार दि.७ ऑक्टोंबर २०२३ रोजी यावल तहसीलदार सौ.मोहनमाला नाझीरकर यांच्या अध्यक्षतेखाली तहसील कार्यालयात यावल पंचायत समिती गटशिक्षणाधिकारी, तालुक्यातील माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक,महाविद्यालयाचे प्राचार्य यांची नाशिक शिक्षक विभाग मतदार संघ मतदार नोंदणीबाबत बैठक घेतली.[ads id="ads1"]

बैठकीत तहसीलदार सौ.नाझीरकर यांनी शिक्षण अधिकाऱ्यांस व मुख्याध्यापक, प्राचार्य यांना शिक्षक विभाग मतदार नोंदणी बाबत सूचना व मार्गदर्शन केले.

#buttons=(Ok, Go it!) #days=(5)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!