यावल प्रतिनिधी (फिरोज तडवी)
धनगर समाजाला आदिवासींचा दर्जा देऊ नये यासाठी रावेर, यावल, चोपडा उपविभागीय प्रांताधिकारी फैजपूर यांना विविध आदिवासी सामाजिक संस्था व संघटना यांच्या माध्यमातुन निवेदन देण्यात आले आहे.[ads id="ads1"]
धनगर समाजाला आदिवासी अनु, जमाती त समाविष्ट करुन नये, अन्यता तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा देण्यात आला आहे, त्याचं बरोबर शासकिय शाळा म्हणजे विद्य मंदीर असून शैक्षणीक शिक्षणं हे खाजगी कंपनीकडे दिल्यास आदिवासी गोरगरीब जनतेला शिक्षणं घेणे जिकरीचे होणार आहे, सदर निवेदनात म्हटले असून त्याचं बरोबर डोंगराळ भागातील म्हणजे रावेर यावल गणतील आमदार शिरिष चौधरी यांची पण आदिवासी शिष्ट मंडळाने भेट घेउन कैफियत मांडली.[ads id="ads2"]
आदिवासी सेवा मंडळ आसेम, आदिवासीं 5 तडवी भिल्ल युवा कृती समिति ऑल इंडिया आदिवासीं एम्प्लेक्स फेडरेशन अखिल भारतीय आदिवासी विकास परिषद आजाद आदिवासी शेतकरी मजूर कामगार जनता संघटना फाउंडेशन जय आदिवासी युवाशक्ती आदिवासी विकास व संशोधन बहुउद्देशीय संस्था या विवीध संस्तांच्य शिष्ट मंडळाचे पदाधिकारी यांच्या उपस्थित निवेदन देण्यात आले,