जळगाव (सुवर्ण दिप वृत्तसेवा) : दिनांक 5 ऑक्टोबर 2023 रोजी सकाळी 11 वाजता जिल्हाधिकारी कार्यालयासमोर 62000 शाळांच्या खाजगीकरण व शासकीय कंत्राटी भरतीच्या विरोधात , निषेधार्थ शिक्षण बचाव आंदोलन समितीच्या वतीने धरणे आंदोलन आयोजित केलेले आहे.[ads id="ads1"]
या शिक्षण बचाव रोजगार बचाव धरणे आंदोलनात सामान्य कष्टकरी नागरिकांनी तसेच सुशिक्षित बेरोजगार युवकांनी या आंदोलनात मोठया संख्येने सहभागी होऊन राज्य सरकारचा निषेध करावा असे आवाहन मुकुंद सपकाळे , एस एस राणे , ऍड. सलीम तडवी , अमोल कोल्हे , हरिश्चंद्र सोनवणे , रमेश सोनवणे, प्रा प्रितीलाल पवार , राजू मोरे , महेंद्र केदारे , चंदन बिऱ्हाडे , दिलीप सपकाळे , संजय सपकाळे , दिलीप अहिरे , जगदीश सपकाळे , समाधान सोनवणे , भारत सोनवणे , भारत ससाणे , सुरेश तायडे , साहेबराव वानखेडे , दादाराव शिरसाठ , जयपाल धुरंदर , फईम पटेल , सतिश सुर्वे , सुधाकर पाटिल यांनी केलेले आहे.
हेही वाचा : यावल येथे चाकू हल्ला : एक गंभीर जखमी