बाल संस्कार विद्या मंदिरात शारदा देवीची स्थापना मोठ्या उत्साहात संपन्न

सुवर्ण दिप न्यूज : मुख्य संपादक : राहुल डी गाढे


लक्षवेधी अशी भव्य मिरवणुक 

यावल ( सुरेश पाटील ) यावल येथील बाल संस्कार मंडळ एज्युकेशन सोसायटी संचलित बाल संस्कार बालवाडी,बाल संस्कार विद्या मंदिर व माध्यमिक विद्यालयात शारदा देवीची मोठ्या उत्साहात स्थापना करण्यात आली. [ads id="ads1"]

          श्री शारदा देवीची भव्य मिरवणूक श्रीहरी मोरेश्वर कवडीवाले यांच्या घरापासून सुरुवात करण्यात आली.यामध्ये विद्यार्थ्यांनी विविध पथकांद्वारे आपल्या कला गुणांचे शहराच्या मुख्य रस्त्यावरून सादरीकरण करून संपूर्ण यावलकरांचे लक्ष वेधले.[ads id="ads2"]

  यामधे झांज,लेझीम,दांडिया, कळशी,पथक यांचा समावेश होता.संस्थेचे चेअरमन डॉ.जिवन यावलकर यांच्या हस्ते सपत्नीक शारदेची स्थापना करण्यात आली.या वेळी संस्थेचे अध्यक्ष महेश वाणी,संस्थेचे संचालक,मुख्याध्यापक,शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी , विद्यार्थी व पालक मोठ्या संख्येने उपस्थीत होते.

#buttons=(Ok, Go it!) #days=(5)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!