श्री. विठ्ठलराव शंकरराव नाईक महाविद्यालयाच्या उपप्राचार्य पदी प्रा.संदीप धापसे यांची नियुक्ती

सुवर्ण दिप न्यूज : मुख्य संपादक : राहुल डी गाढे


    रावेर (सुवर्ण दिप वृत्तसेवा) : येथील श्री. विठ्ठलराव शंकरराव नाईक कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयाच्या उपप्राचार्य पदी राज्यशास्त्र विषयाचे विभागप्रमुख प्रा.संदीप धापसे  यांची नियुक्ती करण्यात आली रावेर परिसर शिक्षण प्रसारक मंडळाच्या संचालक मंडळाने सर्वंनुमाते ही नियुक्ती करून नियुक्ती पत्र प्रदान केले. [ads id="ads1"]

  या नियुक्ती बद्दल संस्था अध्यक्ष- मा. हेमंतशेठ नाईक, सचिव-प्रा.मुरलीधर कानडे  उपाध्यक्ष- लक्ष्मण भाऊ मोपरी, सदस्य-सतीश पाटील, विजयभाऊ  महाजन, महेशभाऊ अत्रे,प्रमोद शेठ नाईक, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.पी.व्ही.दलाल,डॉ.व्ही.बी.सूर्यवंशी,डॉ.जे.एम.पाटील,डॉ.एस. जी.चिंचोरे, डॉ.एस. आर.चौधरी, डॉ.जी.आर.ढेम्बरे, प्रा.उमेश पाटील, डॉ.संतोष गव्हड, डॉ. बी.जी. मुख्यदल,  प्रा.सी.पी.गाढे,कार्यालय अधीक्षक श्री.युवराज बिरपन, साप्ताहिक सुवर्ण दिप वृत्तपत्राचे मुख्य संपादक राहुल डी गाढे, लोकशाही वृत्तपत्र उपसंपादक श्री. दिपक नगरे, माजी नगरसेवक ऍड-योगेश गजरे, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस सचिव अनुसुचित जाती विभाग श्री. राजु भाऊ सवरने, फुले शाहु आंबेडकर सेवाभावी संस्था अध्यक्ष श्री.राजेंद्र आटकाळे, CMC अकादमी  संचालक श्री. वैभव देशमुख सर, लक्ष्य अकॅडमी संचालक श्री.विजय पाटील सर, समाजातील सर्व स्तरातून व महाविद्यालयातील सर्व शिक्षक ,शिक्षकेतर कर्मचारी विद्यार्थी  यांनी अभिनंदन करून भावी कारकीर्दीकरिता शुभेच्छा दिल्या.

#buttons=(Ok, Go it!) #days=(5)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!