सन 1999 मध्ये 10 वी असणाऱ्या माजी विद्यार्थ्यांचा स्नेहभोजनाचा कार्यक्रम उत्साहात संपन्न

सुवर्ण दिप न्यूज : मुख्य संपादक : राहुल डी गाढे


मुक्ताईनगर (सुवर्ण दिप वृत्तसेवा) : सविस्तर वृत्त असे की, दर वर्षाप्रमाणे या वर्षी सुद्धा 1999 च्या 10 वि तील माजी विद्यार्थ्यांचा गेट टू गेदर   अर्थात स्नेहभोजनाचा कार्यक्रम वारोली येथील विनोद भोई यांच्या पिंपरी भोजना येथील शेतात संपन्न करून प्रत्येक विद्यार्थ्यांचे मनोगत व्यक्त करण्यात आले. सदर कार्यक्रमात 60 माजी विद्यार्थी हजर होते.[ads id="ads1"]

गौतम प्रधान, सारिपुत्र गाढे,पवन बावस्कर, वसंत वडसकर, सिद्धार्थ भालेराव,एकनाथ प्रधान,भगवान पाटील,योगेश महाजन,राहुल महाजन,विनोद पाटील,विनोद भोई,गौतम धुंदले, अण्णा धुंदले,सचिन पाटील,माधव धनगर,प्रमोद पाटील,पिलोदकर, दिवाकर प्रजापती, दिनकर प्रजापती,प्रदीप महाजन,राजू धुंदले,नितीन कुंभार, मिस्तरी, पाचपोळ, बोन्डे,नितीन महाजन, मुकेश पाटील यांच्यासह आदी जण उपस्थीत होते.

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!