मराठा समाजाच्या उपोषणास वंचित चा पाठिंबा

सुवर्ण दिप न्यूज : मुख्य संपादक : राहुल डी गाढे

 


   बोदवड : महाराष्ट्रात गेल्या अनेक दिवसापासून मराठा समाज आरक्षणाच्या मागणी साठी विविध आंदोलन मोर्चे यांच्या माध्यमातुन राज्यातील सत्ता धारयाना आरक्षण देण्याची आग्रही मागनी करत आहे.[ads id="ads1"]

परंतु महाराष्ट्रतील तीन पक्षाचे सरकार मराठा समाजच्या मागनीला दुर्लक्ष करत असुन निराशेतुन अनेक मराठा तरुणानी आरक्षण साठी आपल्या प्रणाची आहुति दिली आहे.

गरीब मराठा समाजाच्य आरक्षणासाठी  संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटिल यांनी पुढ़ाकर घेऊन अंतरवाली सराठी येथे मोठे आंदोलन उभे केले आहे.[ads id="ads2"]

या आंदोलनाला देश भर  प्रतिसाद मिळत आहे . पन राजकर्ते मराठा आरक्षण विषयी संवेदन शून्य झाल्याचे दिसत आहे. वंचित बहुजन आघाड़ी निर्दयी शासनाचा निषेध व्यक्त करत आहे.

आज 31 ऑक्टोबर रोजी तहसील कार्यालय बोदवड़ येथे सकल मराठा समाज्याच्या वतीन मनोज जरांगे पाटिल यांच्या समर्थनंत पुकारलेल्या एक दिवसीय लाक्षणिक उपोषनास वंचित बहुजन युवा आघाड़ी चे जिल्हा सचिव शाहरुख शाह, जिल्हा संघटक जगन गुरचळ, जिल्हा सद्स्य सद्दाम कुरेशी, बोदवड़ युवा कार्यकर्ते गोविंदा तायड़े, सिद्धू भाऊ, भालेराव साहेब, विकी भाऊ, प्रधान भाऊ निसार कुरेशी,मोसीन कुरेशी, उपस्थित होते

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!