चिनावल ता.रावेर ( किरण भिमराव भालेराव) : रावेर तालुक्यातील सर्वात मोठ्या ग्रामपंचायत ची नुकतीच निवडणूक झाली होती यात आधीच लोकनियुक्त सरपंच म्हणून सौ ज्योती संजय भालेराव ह्या निवडून आल्या आहेत तर आज दि ३० रोजी झालेल्या उपसरपंच निवडणूकीची बैठक होवून यात शाहिन बी शे जाबीर यांची बिनविरोध निवड झाली बैठकीला निवडणूक अधिकारी शैलेश दखणे तसेच लोकनियुक्त सरपंच सौ ज्योती भालेराव यांच्या निरीक्षणात ही बैठक झाली [ads id="ads1"]
आज झालेल्या उपसरपंच निवडणूकी साठी आधीच बहुमत असलेल्या ग्रामविकास पँनल च्या शाहिन बी शे जाबीर व विरोधी नम्रता पँनल च्या सागर गोपाळ भारंबे यांनी अर्ज दाखल केले होते या पैकी सागर भारंबे यांनी आपला अर्ज मागे घेतल्याने शे शाहिन बी शे जाबीर ह्या बिनविरोध निवडून आल्याचे निवडणूक अधिकारी नी नियोजित २ वाजता च्या बैठकीत जाहिर केले .[ads id="ads2"]
सदर बैठकीला नवनिर्वाचित लोकनियुक्त सरपंच सौ ज्योती संजय भालेराव, व सदष्य सर्वश्री डॉ सागर चौधरी, अंजली भालेराव,सदष्य सौ कविता नारखेडे, मनिषा महाजन ,जितेंद्र ( गोटू ) नेमाडे, हर्षा मालखेडे, ममता बोरोले, हेमांगी भंगाळे, शे नजिर शे बशिर, अखलाक खाटीक,