रावेर तालुका प्रतिनिधी -विनोद हरी कोळी
रावेर तालुक्यातील निंभोरा पोलीस ठाणे सहाय्यक पोलीस निरीक्षक ,गणेश धुमाळ यांची बदली 29 नोव्हेंबर या रोजी झाली तर त्यांच्या जागेवर सहाय्यक पोलीस निरीक्षक (हरिदास बोचरे )त्याच दिवशी पदावर रुजू झाले.[ads id="ads1"]
सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश धुमाळ यांची बदली जळगाव येथे नियंत्रण विभागात करण्यात आली.तसेच ,पोलीस निरीक्षक हरिदास बोचरे याआधी पुणे, जळगाव ,अमळनेर या ठिकाणी आपले जबाबदारी म्हणून कामगिरी बजावली होती .त्यानंतर दिनांक 29 नोव्हेंबर या रोजी निंभोरा पोलीस ठाण्यात त्यांनी आपला पदभार स्वीकारला. त्यादिवशी अनेक मान्यवरांनी ,पत्रकार ,तसेच नागरिकांनी फुलगुच्छ देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला.