रावेर (सुवर्ण दिप वृत्तसेवा) : रावेर येथे दि. 26 /11/2023 रविवार रोजी सकाळी 9 वाजता रावेर येथिल भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्यास मान्यवरांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून दिप व धुप पुजा करून उपस्थितांनी अभिवादन करण्यात आले.[ads id="ads1"]
यावेळी भारतीय बौद्ध महासभेचे केंद्रीय शिक्षक व भा.बौ.मा.तालुका सचिव, संघरत्न दामोदरे, बौद्धचार्य व भा. बौ. मा. तालुका अध्यक्ष राजेंद्र अटकाळे, व बोद्धचार्य सदाशिव निकम यांनी त्रिशरण पंचशील भिमस्मरण व भिमस्तुती घेऊन प्रास्ताविकाचे वाचन केले.[ads id="ads2"]
कार्यक्रमास कामगार नेते दिलीप कांबळे,माजी नगरसेवक जगदीश घेटे,माजी नगरसेवक ऍड. योगेश गजरे, राष्ट्रवादी काँग्रेस जिल्हा कार्याध्यक्ष पंकज वाघ,अशोक शिंदे, युवा सामाजिक युवा कार्यकर्ता धुमाभाऊ तायडे,नायब तहसीलदार पाटील,गोपिनिय शाखेचे पो. काँ.पुरुषोत्तम पाटील,माजी मॅनेजर प्रकाश महाले, आर पीआय जिल्हा उपाध्यक्ष एकनाथ गाढे, प्रा. चतुर गाढे,वाहतूक निरीक्षक संदीप तायडे, रमण तायडेसर, जे. व्ही. तायडे सर,हितेश जाधव,ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते पुंडलिक कोंघे, ज्ञानेश्वर अटकाळे, रघुनाथ कोंघे, किशोर तायडे, भारतीय बौद्ध महासभेचे रावेर तालुका संरक्षण विभाचे सचिव महेंद्र तायडे व रितेश निकम, भारतीय बौद्ध महासभेचे रावेर शहराध्यक्ष राहुल डी गाढे ,सचिव विशाल तायडे,कार्यालयीन सचिव धनराज घेटे, बौध्दचर्य गौतम अटकाळे,महेश तायडे,अजय तायडे, संतोष तायडे, राजेश सूरदास, महेंद्र वानखडे, अनिल घेटे, अमर तायडे, निलेश तायडे, अनिल तायडे,सचिन घेटे,विकास अटकाळे, शौर्य राहुल गाढे यांचेसह समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.


