रावेर प्रतिनिधी (दीपक तायडे)
रावेर येथील मा.न्यायालयाने चेक अनादर प्रकरणी सहा महिने शिक्षा व 1 लाख रुपये दंड ठोठावण्यात आला आरोपी विजय महानुभाव यांनी फिर्यादी राजेंद्र कोल्हे यांना र. रु.90,000/- चा चेक दिलेला होता. सदर चेक अनादरीत झाल्यामुळे फिर्यादी राजेंद्र कोल्हे यांनी न्यायालयात फौ.ख. क्र.30/2020 दाखल केला.[ads id="ads1"]
त्याचा निकाल दि.12/12/2023 रोजी आरोपीस मा. रावेर न्यायालयाने दोषी ठरवून त्यास शिक्षा ठोठावण्यात आली. फिर्यादी राजेंद्र कोल्हे तर्फे ऍड. उदय एम. सोनार यांनी कामकाज पाहिले.