आसेमं संघटना जळगांव जिल्हाध्यक्षपदी मुबारक (राजू)अलीखा तडवी

सुवर्ण दिप न्यूज : मुख्य संपादक : राहुल डी गाढे


सावदा ता.रावेर युसूफ शाह

मोठा वाघोदा तालुका रावेर येथील माजी सरपंच यांची दि-२४/१२/२०२३ रोजी आसेमं संस्थापक मा.राजु बिऱ्हाम तडवी यांनी जळगाव येथे मान्यवरांच्या उपस्थितीत आसेमं आदिवासी सेवा मंडळ संघटनेच्या जळगांव जिल्हा अध्यक्ष पदी निवड केली. या प्रसंगी त्यांचा आसेमं चे जेष्ठ पदाधिकारीचे उपस्थितीत पुष्प गुच्छ बुके देऊन सत्कार करण्यात आला.तसेच त्यांचे खंदे समर्थक मा.असलम भाई तडवी लोहारा यांचाही प्रवेश आसेमं परिवारात मोठ्या उत्साहात केला गेला.[ads id="ads1"]

  या प्रसंगी पदाधिकारी व मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते. तसेच आदिवासी एकलव्य तडवी भिल्ल संघटनेचे प्रदेशाध्यक्ष मा. अशरफ भाई तडवी यांचा ही सत्कार करण्यात आला.आसेमं कर्मचारी संघाचे सदस्य मा. सलीम इस्माईल तडवी यांची पोलीस ए.एस.आय पदी पदोन्नती झाल्याने त्यांचा ही सत्कार करण्यात आला.[ads id="ads2"]

  विशेष उपस्थितीत मा.कामील शेठ पाल,मा.एफ.आर.तडवी पाल,मा.इरफान तडवी सर मुक्ताईनगर,मा.इकबाल पोस्टमास्तर काळमोद,मा.जमाल तडवी सर भुसावळ,मा.सलीम आमद पोस्टमास्तर मुंबई,डॉ. लुकमान तडवी मोहरद,मा. सलीम महेबुब LIC,मा.अनिल गुरूजी,मा.मरेखा भाई चुंचाळे,मा.बिसादादा तडवी आदिवासी एकता परिषद रावेर,मा.सलीम फकीरा तडवी सर जळगाव,मा.संजु भाई तडवी ठेकेदार लोहारा,मा.युसुफ तडवी चिनावल,मा.शरिफ आझाद साहेब,मा.सुभेदार पोलीस जळगाव,मा.अफजल पोलीस जळगाव,मा.सिराज तडवी सर वाघझिरा असंख्य पदाधिकारी व मान्यवर उपस्थित होते.   याप्रसंगी उपस्थित आसेमं आदिवासी परिवारातील पदाधिकारी नी शुभेच्छा दिल्या.

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!