३ जानेवारी २०२४ रोजी "दिपनगर" येथे क्रांतिज्योती सावित्रीमाई फुले पुरस्कार वितरण सोहळा : क्रांतीसुर्य प्रतिष्ठानचा स्तुत्य उपक्रम

सुवर्ण दिप न्यूज : मुख्य संपादक : राहुल डी गाढे



यावल ( सुरेश पाटील ) बुधवार दि.३जानेवारी २०२४ रोजी दिपनगर येथे समाजातील     उपेक्षित वंचितांच्या जीवनात आपल्या सामाजिक,शैक्षणिक आणि प्रबोधनाच्या कार्याने वैचारिक उजेड निर्माण करणाऱ्या आपल्या जळगाव जिल्ह्यातील विविध क्षेत्रातील मान्यवरांना 'मानव सेवा ईश्वर सेवा कल्याण संघ आणि क्रांतिसूर्य प्रतिष्ठान दिपनगर ' ता -भुसावळ जि -जळगाव या सामाजिक संस्थाच्या  वतीने " क्रांतिज्योती सावित्रीमाई फुले सेवा पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे.[ads id="ads1"]

      येत्या ०३ जानेवारी २०२४ रोजी क्रांतिज्योती सावित्रीमाई फुले यांच्या  जयंती दिनी मान्यवरांच्या शुभहस्ते सदर पुरस्कार वितरण समारंभ नवीन क्रीडा भवन,दिपनगर येथे सकाळी १०.०० वा.संपन्न होणार आहे.सन्मानार्थी /पुरस्कार्थी व सामाजिक, शैक्षणिक चळवळीतील सेवकांनी या सोहळ्यास उपस्थित राहण्याचे आवाहन आयोजक मोहन सरदार, संदीप वाघ,मिलिंद खंडारे यांनी केले आहे.[ads id="ads2"]

        ----सन्मानार्थी ----पुढील प्रमाणे आहेत १- बोदवड तालुका :- श्री. पुरुषोत्तम  संभाजीराव गड्डम (मुख्याध्यापक, गो. दे. ढाके विद्यालय, एनगाव ता -बोदवड ) मोबाईल -9545465455

२-मुक्ताईनगर तालुका : साहित्यिक अ. फ. भालेराव (सेवा निवृत्त शिक्षक) मुक्ताईनगर.

मोबाईल -9405706570

३.रावेर तालुका :-सौ. सिमा विनोद बाऱ्हे 

(माध्यमिक शिक्षिका, उमेश्वर माध्य. विद्यालय, दसनूर ता -रावेर )

मोबाईल -70020055623

४-यावल तालुका : सौ. वैशाली दिनेश पाटील (प्राथमिक शिक्षिका, जि. प. प्राथमिक शाळा, दहिगाव ता -यावल )

मोबाईल -9403449207

५-भुसावळ तालुका : सौ. भारती अवचारे 

(प्राथमिक शिक्षिका, जि. प. प्राथमिक शाळा सिद्धेश्वर नगर, वरणगावं ता -भुसावळ )

मोबाईल -7387907627

६-भडगाव तालुका - सौ. ज्योती दिनेश तांदळे

(माध्य. शिक्षिका, सुमनताई गिरधर पाटील विद्यालय, भडगाव )

मोबाईल -9284763673

७-पाचोरा तालुका :

सौ. सारिका गोकुलसिंग पाटील 

(शिक्षिका, श्री. सु. भा. पा. प्राथमिक विद्या मंदिर , पाचोरा )

मोबाईल - 9359651925

८-अंमळनेर तालुका :-

श्री. सोपान हुना भवरे

(माध्यमिक शिक्षक, शारदा माध्य. विद्यालय व एन. एम. कोठारी कनिष्ठ महाविद्यालय, कळमसरे ता -अंमळनेर)

मोबाईल -9284695140

९-चाळीसगावं तालुका -

 प्रा. डॉ. सौ. उज्वला पंकज नन्नवरे 

(वाय. एन. चव्हाण महाविद्यालय, चाळीसगाव )

मोबाईल - 9423904872

१०- जळगाव  महानगर -

     प्रा. राजेश सुरेश कोष्टी

( डॉ. जी. डी. बेंडाळे महिला महाविद्यालय, जळगाव  )

मोबाईल -9745442508

११-प्रा. सौ. स्वाती मधुकर कोळी

( नूतन मराठा महाविद्यालय, जळगाव ) 9004404294

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!