आदर्श कुली मोहसीन पटेल भारत भुषण राष्ट्रीय पुरस्कारा ने सन्मानित

सुवर्ण दिप न्यूज : मुख्य संपादक : राहुल डी गाढे

 आदर्श कुली मोहसीन पटेल भारत भुषण राष्ट्रीय पुरस्कारा ने सन्मानित


लासगाव ता.पाचोरा (बाबुलाल पटेल) : भुसावळ येथील मोहसीन कडु पटेल खडका रोड अन्सार उल्हा नगर व अनिल रमेश सावळे या दोघांना आदर्श कुली म्हणून त्यांना अनुश्री महिला बहुउद्येशिय संस्था भुसावळ यांनी त्यांनी केलेल्या 2012 पासुन रेल्वे त सेवा करत असतांना वृद्धांना,लाहान मुलांना, रेल्वे कुठे जाते.[ads id="ads1"]

  त्यांना गाडीत बसवून, पैसे नसले तर मदत करून  इमानदार, मदतगार,कार्य केल्या ने त्यांना भारत भुषण राष्ट्रीय पुरस्कार आर.पी.आय जिल्हा अध्यक्ष श्री.राजु भाऊ सुर्यवंशी यांच्या हस्ते पुरस्कार देवुन सन्मानित केले. भुसावळ डीव्हिजन सेंटर रेल्वे मध्ये  पहिल्यानदा आवार्ड  मीळाला.प्रमुख अतीथी मान्यवर,  संस्थेचे संस्थापक, संच्यालक,कुली मीत्र हजर होते.

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!