यावल (सुरेश पाटील)
संपूर्ण महाराष्ट्र राज्यात दिनांक 22 /12/ 2023 रोजी विशेष ग्रामसभेचे आयोजनाबाबत ग्रामविकास विभागाचे कक्ष अधिकारी स्नेहल जाधव यांनी दि. 11 सप्टेंबर 2023 रोजी शासन परिपत्रक काढले होते आणि आहे त्यानुसार राज्यातील मुख्य कार्यकारी अधिकारी सर्व जिल्हा परिषदा यांनी त्यांचे अधिनस्त सर्व संबंधित अधिकारी कर्मचारी तसेच ग्रामपंचायत पदाधिकारी ग्रामपंचायत अधिकारी कर्मचारी यांना दिनांक 22 12 2023 रोजी विशेष ग्रामसभेचे आयोजनाबाबत सूचित केले होते.[ads id="ads1"]
आणि आहे त्यानुसार यावल तालुक्यासह भुसावळ विभागात 90% ठिकाणी विशेष ग्रामसभा झाल्याच नाही यामुळे आता ग्रामविकास कक्ष अधिकारी स्नेहल जाधव काय कारवाई करणार याकडे संपूर्ण राज्यातील शासकीय यंत्रणेचे ग्रामस्थांचे विविध संघटनांचे राजकीय लोकप्रतिनिधींचे लक्ष वेधून आहे.



