रावेर येथील रथ उत्सव व पालखी यात्रा निमित्त रेवडी कारखाना सुरु...

सुवर्ण दिप न्यूज : मुख्य संपादक : राहुल डी गाढे
(फोटो छायांकन - धनराज घेटे)

रावेर (सुवर्ण दिप वृत्तसेवा) : रावेर येथील सालाबादप्रमाणे यावर्षी सुद्धा दत्त जयंती निमित्त रथ उत्सव व पालखी यात्रा मध्ये प्रसाद म्हणून गुळापासून बनवलेल्या रेवडी ला सुरुवात करण्यात आली आहे... बोदवड येथील रहिवाशी व रावेर यात्रा निमित्त 40 वर्षांपासून रावेरकरांचा सेवेत असलेले प्रसिद्ध अशोक भोई रेवडीवाले यांचा रेवडी कारखाना सुरु झालेला आहे...[ads id="ads1"]

गुळापासून बनवलेले पाक व तिळाची रेवडी ही रथ यात्रा उत्सवात विशेष प्रसाद म्हणून रथावर उधळण करण्यात येणारी रेवडी ही शरीरासाठी ही पौष्टिक व चांगली असते... रावेर येथील रथ गल्ली मध्ये जय महालक्ष्मी रेवडी कारखाना मागील 40 वर्षांपासून प्रसिद्ध आहे...इतर जिल्ह्यातून व गावातून येणारे भाविक तिळाची रेवडी प्रसाद म्हणून घरी घेऊन जात असतात... व यात्रेचा आनंद घेत असतांना रेवडी प्रसाद म्हणून घेत असतात...

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!