राष्ट्रीय धनुर्विद्या स्पर्धेत सावद्याचे चि.हर्षल चौधरी प्रथम

सुवर्ण दिप न्यूज : मुख्य संपादक : राहुल डी गाढे


सावदा ता.रावेर वार्ताहर (युसूफ शाह)

सावदा येथील शालेय विद्यार्थी चि. हर्षल ईश्वर चौधरी याने नुकतीच गुजरात येथे संपन्न झालेल्या धनुर्विद्या(आर्चरी)राष्ट्रीय स्पर्धेत विशेष यश मिळवत प्रथम क्रमांक पटकावला त्यानिमित्त मतदारसंघाचे विद्यमान आमदार चंद्रकांतभाऊ पाटील यांनी चि.हर्षल चे अभिनंदन करीत त्याच्या भावी वाटचालीस शुभेच्छा देत स्पर्धा व सरावांतर्गत समस्यान विषयक चर्चा केली.[ads id="ads1"]

 सावदा येथील माजी नगराध्यक्ष राजेश वानखेडे यांचे निवास्थानी संपन्न झालेल्या या कार्यक्रमाप्रसंगी फैजपूर येथील माजी उपनगराध्यक्ष शेख कुर्बान भाई,प्लांट इरिगेशन चे मालक भूपेंद्र सोनवणे मुक्ताईनगर येथील दिलीप चोपडे सर आदी मान्यवर उपस्थित होते.

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!