चोपडा-यावल मतदार संघात शिवसेना शिवदूत व बूथ प्रमुखांची बैठक माजी आमदार प्रा.चंद्रकांत सोनवणे यांच्या उपस्थितीत संपन्न

सुवर्ण दिप न्यूज : मुख्य संपादक : राहुल डी गाढे


यावल  (सुरेश पाटील ) चोपडा विधानसभा मतदारसंघात यावल कृषी उत्पन्न बाजार समितीच्या किनगाव उपबाजार समिती आवारात आज गुरुवार दि.28 रोजी यावल तालुका शिवसेना शिवदूत व बुथ प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक कार्यसम्राट माजी आमदार चंद्रकांत सोनवणे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली.[ads id="ads1"]

या शिवसेनेच्या बैठकीची सुरुवात छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन व पुष्पहार अर्पण माजी आमदार चंद्रकांत सोनवणे यांच्या शुभहस्ते करण्यात आले.

तालुका शिवसेनेच्या शिवदूत बैठकीमध्ये माजी आमदार प्राध्यापक चंद्रकांत सोनवणे यांनी मार्गदर्शन केले.शिवसेनेच्या बैठकीमध्ये भरत चौधरी सर यांनी आपल्या प्रास्तविकात विकास कामांविषयी सखोल अशी माहिती दिली व घराघरांमध्ये शासनाच्या योजना पोहोचवण्याविषयीची माहिती सादर केली.[ads id="ads2"]

यावल तालुका शिवसेनेच्या शिवदूत व बूथ प्रमुख बैठकीच्या अध्यक्षस्थानी माजी आमदार प्राध्यापक चंद्रकांत सोनवणे होते.याप्रसंगी आप्पा साळुंखे म.जि प सदस्य ,सूर्यभान पाटील सर संचालक कृषी उत्पन्न बाजार समिती, बबलू कोळी उपसभापती, भरत चौधरी सर चुंचाळे, लक्ष्मण दादा बडगुजर सो खेळा, विनायक पाटील,  श्रावण कोळी, विनोद देशमुख, सुधाकर पाटील,  गोटू भाऊ कोडी , अण्णा कोळी, समाधान सोनवणे, पराग महाजन, प्रकाश कोळी

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!