रावेर (सुवर्ण दिप वृत्तसेवा) : विवरे बु ता. रावेर येथे डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त सामाजिक बैठक संपन्न सविस्तर वृत्त असे की विवरे बु येथे बुद्ध विहारात येणाऱ्या डॉ बाबासाहेब आंबेडकर जंतीनिमित्त सामाजिक सभा घेण्यात आली त्या वेळी डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव समिती निवडण्यात आली.[ads id="ads1"]
सामाजिक परिवर्तन ह्या विषयावर समाज बांधव यांच्या कडून चर्चा करण्यात आली जयंती उत्सव समित अध्यक्ष पदी सामाजिक योद्धा गणेश भाऊ गाढे यांची बिन विरोध निवड करण्यात आली तर उपाध्यक्ष पदासाठी समाधान वेडू गाढे सोसायटी संचालक यांची निवड करण्यात आली.[ads id="ads2"]
विवरे बु चे उपसरपंच विनोद मोरे,मनोज गाढे, रामकृष्ण गाढे संतोष गाढे अँड. दुर्गेश लहासे, सतीश गाढे, अर्जुन, गाढे, अजय गाढे, संदीप गाढे,ज्ञानेश्वर गाढे, धनराज वाघोदे, पंकज मोरे, सुनील गाढे व इतर सर्व सामाजिक बांधवांची उपस्थिती होती


