रेंभोटा ता.रावेर (प्रशांत गाढे) : आज दि.21/01/2024 रोजी रेंभोटा ता.रावेर तेथे शासनाच्या आदेशानुसार गावातील धार्मिक स्थळे स्वच्छता अभियान व रामलला प्राण प्रतिष्ठाचे सोहळ्याचे अवचित साधून रेंभोटे गावात सर्व धार्मिक स्थळे व रस्ते साफ करण्यात आले.[ads id="ads1"]
ग्रामपंचायत रेंभोटा क्षेत्रातील सर्व धार्मीक स्थळांची स्वच्छता करुन तेथील कचरा व घाण उचलन्याता आली. तसेच धार्मीक स्थळ पाण्याने स्वच्छ करण्यात आली यात. स्वच्छ्ता मोहिमेत युवकांचा मोठ्या प्रमाणात सभा दिसून आला असुन या मोहिनाने रेंभोटे गावातील समस्त गावकरी मंडळी आपला सहभाग नोंदवला आहे.


