ऐनपुर प्रतिनिधी;- विजय एस अवसरमल
ऐनपुर येथील विलास शामराव अवसरमल यांची भारतीय जनता पार्टी च्या अनुसूचित जाती मोर्चा रावेर तालुका अध्यक्ष पदी निवड करण्यात आली आहे त्यांनी भारतीय जनता पार्टी चे सक्रिय कार्यकर्ते म्हणून यापूर्वी अनेक पक्षीय जबाबदारऱ्या यशस्वीपणे सांभाळलेल्या आहेत मागील काळामध्ये आंदोलन असो किंवा निवडणूक काळातील कामे यशस्वीपणे पुर्णत्वास नेले आहेत.[ads id="ads1"]
त्यांनी केलेल्या कामाची दखल घेत तालुका स्तरीय प्रमुख पदांची जबाबदारी ग्रामविकास मंत्री महाराष्ट्र राज्य मा.ना. गिरीश भाऊ महाजन मा.खासदार रक्षाताई खडसे जळगाव पू. चे जिल्हा अध्यक्ष अमोल भाऊ जावळे, प्रदेश कार्यकारिणी सदस्य सुरेश धनके रावेर लोकसभा निवडणूक प्रमुख नंदकिशोर महाजन जिल्हा उपाध्यक्ष पद्माकर महाजन युवा मोर्चा जिल्हा अध्यक्ष श्रीकांत महाजन , यांच्या मार्गदर्शनाखाली तालुक्यातील व परीसरातील अडीअडचणी समजून घेवून अनुसूचित जाती मोर्चा च्या रावेर तालुका अध्यक्ष पदी विलास शामराव अवसरमल यांची निवड करण्यात आली आहे.[ads id="ads2"]
नियुक्ती चे पत्र रावेर तालुका अध्यक्ष महेश चौधरी यांनी दिले आहे या निवडी बद्दल परीसरातून सर्वत्र तसेच मा.जि.प. अध्यक्ष रंजना ताई पाटील, राजेंद्र लासुरकर, शिवाजीराव पाटील, जिल्हा सरचिटणीस हरलालभाऊ कोळी यांनी विलास अवसरमल यांचे अभिनंदन केरून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत.