ऐनपुर: येथील सरदार वल्लभभाई पटेल कला आणि विज्ञान महाविद्यालयातील मराठी विभागातील सन 2022-23 या शैक्षणिक वर्षातील एम ए द्वितीय वर्ष वर्गातील निलेश कुमार बोरोले यांनी कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगाव यात प्रथम क्रमांक (गोल्ड मेडल )मिळवला.[ads id="ads1"]
तर ज्योती नेमाडे यांनी तृतीय क्रमांक मिळविला याबद्दल प्राचार्य डॉ. जे बी अंजने ,मराठी विभागातील प्रा.डॉ.महेंद्र सोनवणे (समन्वयक पदव्युत्तर मराठी विभाग)प्रा. डॉ. रेखा पाटील विभाग प्रमूख , प्रा डॉ संदिप साळुंखे तसेच महाविद्यालयातील सर्व शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन केले आहे.