जिल्हा परिषद प्राथमिक शाळा उदळी सांस्कृतिक कार्यक्रम संपन्न

सुवर्ण दिप न्यूज : मुख्य संपादक : राहुल डी गाढे


 रावेर (सुवर्ण दिप वृत्तसेवा) : जिल्हा परिषद प्राथमिक शाळा उदळी. ता. रावेर. जि. जळगांव येथे विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी  सांस्कृतिक कार्यक्रम घेण्यात आला. सदर सांस्कृतिक कार्यक्रमात एकूण 18 गाण्यांवर  नृत्य सादर करण्यात आले.[ads id="ads1"] 

   या कार्यक्रमासाठी ग्रामपंचायत सरपंच व सदस्य,  शाळा व्यवस्थापन समिती तसेच सर्व पालक  व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. या कार्यक्रमा  साठी शाळेचे मुख्याध्यापक श्री पवन बाऱ्हे सर, व शिक्षक वृंद तसेच सर्व विद्यार्थ्यांनी कार्यक्रम यशस्वीरित्या पार पडला.

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!