रावेर (सुवर्ण दिप वृत्तसेवा): प्रियांशी प्रदीप तायडे या विद्यार्थिनीचा 26 जानेवारी 2024 रोजी जि.प.प्राथमिक शाळेत इयत्ता 1 ली इंग्लिश मध्ये उत्कृष्ट भाषण केल्याबद्दल ग्रामपंचायत केऱ्हाळे बु यांच्या वतीने सन्मान देण्यात आला. सन्मान देताना ग्रामविकास अधिकारी एस टी पाटील यांच्या हस्ते व तायडे सर व अरुण महाजन व राजेंद्र इंगळे यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.



