यावल प्रतिनिधी (फिरोज तडवी)
जळगाव जिल्हा पोलिस दक्षता समिती नुकतीच जाहीर करण्यात आली कोरपावली तालुका यावल जिल्हा जळगाव येथील स्व. डॉ रामकृष्ण बढे यांचे चिरंजीव श्री अजय रामकृष्ण बढे यांची नियुक्ती करण्यात आली समाज सेवेची आवड असणाऱ्या ह्या व्यक्तीचे कौतुक होत आहे.[ads id="ads1"]
पोलीस दक्षता समितीचे संस्थापक अध्यक्ष डॉ. विक्रांत पवार व मा.धीरज ठाकूर प्रदेशाध्यक्ष यांच्या आदेशानुसार नियुक्ति करण्यात आली पोलीस व समाज यांच्या मध्ये नेहमीच समन्वय साधून समाज कार्य घडेल व पोलीस दलास समाजा सन्मान मिळवून देण्यासाठी श्री मुविकोराज कोल्हे व अजय रामकृष्ण बढे यांनी कार्यकाळात सर्वांना अपेक्षित न्याय मिळवून द्यावा डॉ. विक्रांत पवार संस्थापक अध्यक्ष व धीरज ठाकूर प्रदेश अध्यक्ष यांनी त्यांचे पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आणि अभिनंदन केले.



