फैजपूर ( सलीम पिंजारी )
पत्रकार दिनानिमिताने महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ मुंबई सलग्न पत्रकार संस्था फैजपूर यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित "पत्रकार सन्मान व नवरत्न पुरस्कार ' वितरणाचा कार्यक्रम प,पु,महामंडलेश्वर जनार्दन हरीजी महाराज यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाला.[ads id="ads1"]
अध्यक्षीय मनोगतात ते म्हणाले की लोकशाही चा विश्वनीय चौथा स्तंभ म्हणजे पत्रकार .समरसता सकारात्मक पत्रकारिता पत्रकारांन कडून आजच्या स्थितीला अपेक्षीत असल्याच्या भावना व्यक्त केल्या आहेत
मराठी पत्रकारिताचे जनक बाळ शास्त्री जांभेकर तैल चित्राला मान्यवरांच्या हस्ते माल्यार्पण दिपप्रज्वलनाने कार्यक्रमास सुरुवात झाली पत्रकार संस्था तर्फे उपस्थित सर्व मान्यवर व पत्रकाराचा शाल, स्मृतिचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला विविध क्षेत्रातील सामाजिक उल्लेखनीय कार्य करणाऱ्यांना शाल, सन्मानचिन्ह, सन्मानपत्र, पुष्पगुच्छ, देत नवरत्न पुरस्काराने महामंडलेश्वरांच्या हस्ते सन्मानीत करण्यात आले.[ads id="ads2"]
आशिर्वाद हॉस्पिटल चे डॉ,शैलेंश खाचणे, सावदा येथील प्रसिद्ध हाजी शब्बीर हुसेन ( बाबु सेठ ) माजी नगराध्यक्ष,पांडुरंग सराफ, डायमंड इंग्लिश मिडीयम स्कूल चे अध्यक्ष डॉ,हाजी हारून शेख , बामणोद ग्राम पंचायत सरपंच, राहुल विलास तायडे, विसडम इंग्लिश मिडीयम स्कूल चे अध्यक्ष,मलक शरीफ सर, लोक सेवक मधुकरराव चौधरी औषधं निर्माण शास्त्र महाविद्यालय चे प्राचार्य, डॉ, व्हि,आर, पाटील, सो, इंजिनिअर कलीम हाजी सलीम खाटीक, पवन अनिल सराफ, दर्दमंद फौंडेशनचे अध्यक्ष, हाजी मोहमंद ईलियास सर, आदिवासी युवा नेते, हकीम ऐमत तडवी,पिंपरुळ ग्राम पंचायत सरपंच सौ, मंगला ताई योगेश कोळी, संभाजीनगर येथील श्री, कांचन अनिल विसपुते, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे फैजपुर शहर अध्यक्ष साजीद शेख हमिद, सौ,मेहेर निगार मोहम्मद ईलयास, सावदा येथील सिटी हॉस्पिटल चे डॉ, अन्सार हाजी गुलाम गौस,आदी मानवरांना नवरत्न पुरस्कराने गौरविण्यात आले,
तसेच उत्कृष्ट कर्मचारी सेवा सन्मान जळगाव येथील मुश्ताक शेख,फारुकी, महाजन, गझला मैडम, यांचाही सन्मान करण्यात आला,
या प्रसंगी मंत्रालय विधान मंडळ वार्ताहर संघाचे जेष्ठ पत्रकार मा,कमलाकर वाणी ,एनएसयूआय प्रदेश सरचिटणीस धनंजय चौधरी . श्रीराम पाटील, सिनेट सदस्य नरेंद्रभाऊ नारखेडे, प्राचार्य राजेंद्र वाघुळदे . माजी प्राचार्य एस एस पाटील ,माजी उपनगराध्यक्ष - सर्वश्री हेमराज चौधरी .केतन किरंगे .
राकेश जैन कलीम मणियार ,शेख कुरबान, चंद्रशेखर चौधरी ,माजी नगरसेवक शेख जफर,पीआरपि चे आरीफ शेख कलीम, डॉ दानिश शेख, भाजपा नेते आरीफ शेख रशीद,संजय रल ,माजी सैनिक गंगाधर कोळी भाजपा शहराध्यक्ष अनंता नेहेते कॉग्रेस शहराध्यक्ष शेख रियाज, वसीम जनाब मुदतसर नजर , प्रहार चे शहराध्यक्ष मोहसीन शेख,मा, नगरसेवक महेबुब पिंजारी, अशोक भालेराव साहेब, अरमान तडवी, सुरेशं सेठ,साकळी लोकं नियुक्त सरपंच, दिपक पाटील,मा, नगरसेवक रशीद तडवी,पत्रकार सर्वश्री अरुण होले . वासुदेव सरोदे संजय सराफ .ललीत फिरके . नंदकिशोर अग्रवाल, मयुर मेढे .मलक शाकिर ,राजु तडवी सालिम पिंजारी इदू पिंजारी, फरीद शेख, युसुफ शाह, भानुदास भारंबे युनुस पिंजारी,जावेद काजी, जळगाव जामोद, मलकापूर,सह जिल्हाभरातून आदी मान्यवर उपस्थित होते,
कार्यक्रम सुत्रसंचालन प्रा डॉ राजेंद्रसिंह राजपूत तर प्रास्ताविक संदिप पाटील यांनी केले कार्यक्रम च्या यशस्वी साठी पत्रकार संस्थाध्यक्ष फारूख शेख अमीर, उपाध्यक्ष दिलीप सोनवणे . सचिव श्याम पाटील ,संघटक कृष्णा पाटील सदस्य अजय महाजन, युनुस पिंजारी,मुस्तकीन शेख मोईनुद्दीन शेख जावेद शेख आदींनी परिश्रम घेतले,



