सिध्दार्थ भाऊ झाल्टे यांची संविधान आर्मी संघटनेच्या रावेर युवा तालुका अध्यक्षपदी निवड

सुवर्ण दिप न्यूज : मुख्य संपादक : राहुल डी गाढे

 


रावेर (सुवर्ण दिप वृत्तसेवा) : संविधान आर्मी चे राष्ट्रीय अध्यक्ष मा जगनभाई सोनवणे यांच्या अध्यक्षतेखाली  बैठक आयोजित करण्यात आली होती यामध्ये रावेर तालुक्यातील उटखेडा गावचे रहिवासी सामाजिक कार्यकर्ते श्री सिध्दार्थ भाऊ झाल्टे यांची रावेर युवक तालुका अध्यक्ष पदि सर्वानुमते नियुक्ती करण्यात आली. [ads id="ads1"]  

   यावेळी उपस्थित रावेर तालुका अध्यक्ष अशोक अटकाळे शहरध्यक्ष समीर भाई लालखा तडवी इरफान तडवी के सी गाढे दिपक लहासे खलील मिस्त्ररी अँडैकेट दिपकजी तायडे डॉक्टर सत्तार तडवी भोकरीचे उपसंरपंच हमिद तडवी राजु तडवी विशाल शिंदे संदिप घेटे जाकिर तडवी ईसमाईल पठाण व सर्व सविधान आर्मी संघटनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी   मोठ्या संख्येने सिध्दार्थ भाऊ झाल्टे यांचे मोठ्या जल्लोषात स्वागत केले  होते

#buttons=(Ok, Go it!) #days=(5)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!