फिरोज तडवी (यावल प्रतिनिधी)
तालुक्यातील फैजपूर येथे कुस्ती चे आम दंगल भरवण्यात आले होते यावेळी उपस्थित यावल रावेर मतदारसंघांचे युवा हद्य सम्राट सावदा येथील माजी नगराध्यक्ष राजेश भाऊ वानखेडे सावदा येथील शिक्षण महर्षी हाजी हारुण सेठ पिआरपी पक्षांचे उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष नगरसेवक मुलुख मैदानी तोफ जगन भाई सोनवणे[ads id="ads1"] फैजपूर शहरांचे नेते माजी नगराध्यक्ष शेख कुर्बान यावल तालुक्याचे नेते जावेद जनाब अखिल महाराष्ट्र मुस्लिम खाटीक समाज जळगाव जिल्हाध्यक्ष व फैजपूर शहराध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्रजी पवार अनवर खाटीक पिआरपी जिल्हाध्यक्ष आरीफ भाई माजी उपनगराध्यक्ष कलीम खाॅ मन्यार एपिआय निलेश वाघ साहेब पिएसाय मोईनुद्दीन सैय्यद चिनावल गावचे रावेर तालुक्यातील नेते ईरफान सेठ रावेर चे युवा नेते हमिद दादा निभोरा येथील प्रसिद्ध व्यावसायिक अमजद भाई शिवसेना नेते इलियास सर सावदा नगरसेवक गुड्डू भाई जामनेर नगरसेवक नाजिम भाई फैजपूर काँग्रेस शहराध्यक्ष रियाज शेख साबीर माजी उपनगराध्यक्ष रशीद तडवी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी जिल्हा उपाध्यक्ष नासिर उस्ताद रेफरी शकील दगु शेख माजी पोलीस रसलपुर कल्लु पहेलवान बामणोद शरीफ खाटीक समाजसेवक रियाज शेख फ्रिज वाले बिलाल शेख फारुक मन्यार पत्रकार चोपडा येथील समाजसेवक नसरोद्दीन खाटीक तसेच असंख्य पदाधिकारी उपस्थित होते कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी परिश्रम घेणारे कार्यक्रमाचे आयोजक फारूख अब्दुल्ला,अख्तर पहेलवान,आवेश भांजा,वसीम जनाब,मुद्दसर नजर,जफर अली मोहसिन शेख नासिर इंजिनिअर समाजसेवक कौसर भाई पठाण वाडी सलीम तडवी वाजिद खाटीक यांनी कुस्ती आम दंगल यशस्वी करण्यासाठी परिश्रम घेतले.