फैजपूर शहरात उत्साहात संपन्न झाला कुस्त्यांचा दंगल

सुवर्ण दिप न्यूज : मुख्य संपादक : राहुल डी गाढे

 

फैजपूर शहरात उत्साहात संपन्न झाला कुस्त्यांचा दंगल

सावदा प्रतिनिधी (युसुफ शाह)

सावदा :- यावल तालुक्यातील फैजपूर येथे शेरे हिंद टिपु सुल्तान आखाडा तर्फे आयोजित कुस्त्यांचा विराट दंगल मधुकरराव चौधरी स्टेडियम मध्ये भरवण्यात आलं होतं या दंगलीत मालेगाव, येवला,खंडवा,बुरहानपुर,महाराष्ट्र सह मध्य प्रदेश, हरियाणा येथील पैलवानांनि मैदान गाजवला मानाची कुस्ती मालेगाव येथील सैफ अली पैलवान यांनी मारली.[ads id="ads1"]  

कुस्त्यांचा फड रंगला लोकांचं खूप मनोरंजन झाला. पीपल्स रिपब्लिकन पक्षाचे उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष जगन सोनवणे व फैजपुरचे माजी प्रभारी नगराध्यक्ष शेख कुरबान यांच्या हस्ते कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले.

प्रमुख पाहुणे म्हणून सावदा येथील डायमंड स्कूलचे अध्यक्ष हाजी हारुन सेठ, सावद्याचे माजी नगराध्यक्ष राजेश वानखेडे,फैजपुर पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक निलेश वाघ,एएसआय मैनुद्दीन सैय्यद,दोस्तांना पंपचे संचालक हमीद शेख, इलियास सर,कलीम मन्यार, आरीफ भाई,अनवर खाटीक,अँड नितीन भावसार,अमजद सेठ,जावेद जनाब,इरफान सेठ,रियाज मेंबर,मुदस्सर नज़र,शरीफ तडवी,भुपेंद्र सोनवणे,गुड्डू मेंबर,रियाज भाई,उपस्थित होते.[ads id="ads2"]  

मॅच रेफरी म्हणून रिटायर्ड पोलीस शकील शेख व राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष शेख नासीर होते. या भव्य कुस्त्यांचे विराट दंगलींचे आयोजन आवेश भांजा,अख्तर पैलवान,फारुक शेख,वसीम जनाब,शेख आसिफ,कामील पैलवान,निसार तडवी,इस्माईल शेख,बुरहान तडवी यांनी केले होते.सुत्रसंचलन हाजी खलील यांनी केले

#buttons=(Ok, Go it!) #days=(5)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!