रावेर (सुवर्ण दिप वृत्तसेवा) : आज दिनांक 19फेब्रुवारी 2024 रोजी विटवे येथे ग्रामपंचयात कार्यालयात बहुजन प्रतिपालक रयतेचे राजे, छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली सर्व प्रथम छत्रपती शिवाजी महाराज यांचे प्रतिमेस रात्री सरपंच मुकेश चौधरी यांचे हस्ते पुष्पहार अर्पण करुण पूजन करण्यात आले यानंतर सकाळी सामजिक कार्यकर्ते डॉ. दशरथ पाटील यांचे हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आले व ग्रा. पं. सदस्य साहेबराव वानखेड़े यांचे हस्ते धुप, पूजा करण्यात आले या प्रसंगी ग्रा. पं. सदस्य,मधुकर पाटील कैलास मनुरे,अरुण धनगर, राहुल सोनवणे गावातील गावकरी उपस्थित होते
विटवे ग्रा. पं. कार्यालयात छत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्साहात साजरी
सोमवार, फेब्रुवारी १९, २०२४